समर

काँग्रेस नेत्याच्या पत्नीचा अपघातात मृत्यू; धक्कादायक CCTV आलं समोर; ताशी 160 किमी वेगाने धावत होती कार

( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर (Delhi-Mumbai Expressway) झालेल्या भीषण अपघातात माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह (Former Union Minister Jaswant Singh) यांची सून आणि माजी खासदार मानवेंद्र सिंह यांची पत्नी चित्रा सिंह यांचा मृत्यू झाला आहे. तसंच मानवेंद्र सिंह आणि त्यांचा मुलगा हमीर सिंह गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे, काँग्रेस नेत्याच्या पत्नीचा अपघातात मृत्यू; धक्कादायक CCTV आलं समोर; ताशी 160 किमी वेगाने धावत होती कार

पती-पत्नी आणि मुलाची एकाच वेळी आत्महत्या; चिठ्ठीतून समोर आलं धक्कादायक कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) MP Crime News : मध्य प्रदेशात एकाच कुटुंबाने एकत्र आपली जीवनयात्रा संपवल्याने खळबळ उडाली आहे. मात्र संपूर्ण कुटुंबाने एकत्र आत्महत्येचे पाऊल उचलल्याने लोकांना धक्का बसला आहे. 

समीर चौगुले लवकरच नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला, कार्यक्रमाचे नावही ठरले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Samir Choughule New Show : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा कार्यक्रम आवडीने पाहिला जातो. या कार्यक्रमाचे लाखो चाहते आहेत. या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेले कलाकार म्हणून समीर चौगुलेंकडे पाहिले जाते. या कार्यक्रमामुळे त्यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. प्रत्येक स्किटमध्ये ते प्रेक्षकांना खळखळून हसवतात. त्यांचा प्रेक्षकवर्गही समीर चौगुले लवकरच नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला, कार्यक्रमाचे नावही ठरले

अरबाज खानचा लेक आणि रवीना टंडनची मुलगी रिलेशनशिपमध्ये? एकत्र फिरतानाचा व्हिडीओ समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) सध्या राशा थंडानी आणि अरहान खानचा एकत्र फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामुळे ते रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चा रंगताना दिसत आहेत.

लग्नानंतर 20 तासात सासर सोडून गेली नववधू, सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) नवविवाहित वधू लग्नानंतर 20 तासातच सोनं आणि चांदीचे दागिने घेऊन फरार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. राजस्थानच्या अलवर येथे ही घटना घडली आहे. सासरच्यांनी पोलीस स्टेशन गाठत याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर घटना उघडकीस आली. सासरचे लोक आणि पोलीस सध्या तिचा शोध घेत आहेत. तरुणाने विवाहसंस्थेच्या माध्यमातून बिहारमध्ये राहणाऱ्या या मुलीशी लग्नानंतर 20 तासात सासर सोडून गेली नववधू, सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

Ayodhya Ram Mandir Inauguration : …म्हणून लालकृष्ण अडवाणी आज अयोध्येला जाणार नाहीत, मोठं कारण समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Inauguration : कैक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आलेली असतानाच या महत्त्वाच्या क्षणासाठी लालकृष्ण अडवाणी गैरहजर का राहणार?   

शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नाची घरच्यांनाच नव्हती माहिती? पहिली प्रतिक्रिया आली समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाचा संसार मोडला आहे.  पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्नगाठ बांधली आहे. शोएब मलिक आणि सना जावेदच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हारल झाले आहेत. त्यानंतर तब्बल 14 वर्षांनी सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांचा घटस्फोट झाल्याचे बोललं जात आहे. त्यातच आता शोएब शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नाची घरच्यांनाच नव्हती माहिती? पहिली प्रतिक्रिया आली समोर

हट्ट, सेल्फी आणि 16 मृत्यू… बडोदा दुर्घटनेला जबाबदार कोण? कारण आलं समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gujarat Boat Capsize : गुजरातच्या वडोदरामध्ये झालेल्या बोट दुर्घटनेत 14 विद्यार्थी आणि दोन शिक्षकांसह सोळा जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेने गुजरातसह संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. पंतप्रधान मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. दरम्यान ही दुर्घटना नेमकी कशी झाली याचं कारण समोर आलं आहे. 

सद्गुरुंची थेट हॉलिवूडमध्ये एंट्री? चित्रपटाचा ट्रेलरही आला समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sadhguru in Hollywood Movie : जगप्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री जेनिफर लोपेझ ही सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. जेनिफर ही लवकरच ‘दिस इज मी नाऊ: अ लव्ह स्टोरी’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर तिने नुकताच शेअर केला आहे. जेनिफरच्या आगामी चित्रपटात योगी, आध्यत्मिक गुरु म्हणजेच सद्गुरु झळकणार असल्याची सद्गुरुंची थेट हॉलिवूडमध्ये एंट्री? चित्रपटाचा ट्रेलरही आला समोर

‘नियतीने ठरवलं होतं की…’, अयोध्या राम मंदिरावर लालकृष्ण अडवाणी यांची पहिली प्रतिक्रिया आली समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार असून, त्यासाठी सध्या जोरदार तयारी सुरु आहे. दरम्यान 22 जानेवारी या तारखेची घोषणा झाल्यापासूनच अनेकजण लालकृष्ण अडवाणी यांचा उल्लेख करत त्यांची आठवण काढत होते. लालकृष्ण अडवाणी कार्यक्रमाला गैरहजर राहणार असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. पण नंतर हे वृत्त फेटाळण्यात ‘नियतीने ठरवलं होतं की…’, अयोध्या राम मंदिरावर लालकृष्ण अडवाणी यांची पहिली प्रतिक्रिया आली समोर