Mars enters Libra Earthquake in the life of this zodiac sign Mangal Gochar 2023
( प्रगत भारत । pragatbharat.com) Mangal Gochar 2023: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनुसार, आपल्या राशीमध्ये बदल करतो. यावेळी त्याचा सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम होताना दिसतो. यावेळी काहींवर शुभ तर काहींवर अशुभ परिणाम होतो. 3 ऑक्टोबरला मंगळ तूळ राशीत प्रवेश केला आहे. यावेळी ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळाचे हे संक्रमण सर्व राशींच्या जीवनावर परिणाम करणार आहे. … Mars enters Libra Earthquake in the life of this zodiac sign Mangal Gochar 2023