Close Menu
pragatbharat.compragatbharat.com
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • सामाजिक
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • PDF (अंक)
  • वधू – वर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जिल्हा परिषद निवडणूक पुढे ढकलली; आता ‘या’ तारखेला मतदान होणार

February 3, 2026

शहराच्या प्रगतीची घोडदौड रवी लांडगे महापौरपदाच्या माध्यमातून कायम ठेवतील – आमदार शंकर जगताप

February 3, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

February 3, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
pragatbharat.compragatbharat.com
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • सामाजिक
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • PDF (अंक)
  • वधू – वर
pragatbharat.compragatbharat.com
Home»देश - विदेश»मागील पाच वर्षांत 9 लाख भारतीयांनी सोडले भारताचे नागरिकत्व-परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह
देश - विदेश

मागील पाच वर्षांत 9 लाख भारतीयांनी सोडले भारताचे नागरिकत्व-परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह

pragatbharat@gmail.comBy pragatbharat@gmail.comDecember 16, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
नवी दिल्ली : मागील पाच वर्षांत 9 लाख भारतीय नागरिक परदेशात स्थायिक झाले आहे. त्यांनी भारताचे नागरिकत्व सोडले आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने संसदेत सांगितले.राज्यसभेत उत्तर देताना परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी सांगितले की, 2011 ते 2024 या काळात सुमारे 21 लाख भारतीयांनी परदेशी नागरिकत्व स्वीकारले आहे. 2021 नंतर भारतीय नागरिकत्व सोडणार्‍या लोकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. 2020 या महामारीच्या वर्षात हा आकडा सुमारे 85 हजारांपर्यंत खाली आला होता, परंतु त्यानंतरच्या वर्षांमध्ये तो वाढून जवळपास 2 लाखांवर पोहोचला.
  2011 मध्ये 1 लाख 22 हजार 819, 2012 मध्ये 1 लाख 20 हजार 923, 2013 मध्ये 1 लाख 31 हजार 405, 2014 मध्ये 1 लाख 29 हजार 328, 2015 मध्ये 1 लाख 31 हजार 489, 2016 मध्ये 1 लाख 41 हजार 603, 2017 मध्ये 1 लाख 33 हजार 49, 2018 मध्ये 1 लाख 34 हजार 561, 2019 मध्ये 1 लाख 44 हजार 017, 2020 मध्ये 85 हजार 256, 2021 मध्ये 1 लाख 63 हजार 370, 2022 मध्ये 2 लाख 25 हजार 620, 2023 मध्ये 2 लाख 16 हजार 219 तर 2024 मध्ये 2 लाख 06 हजार 378 नागरिकांनी नागरिकत्व सोडले आहे
 तर 3 वर्षांत 5 हजार 945 भारतीय मध्य-पूर्वेतून परतले. सुरक्षिततेच्या कारणास्तव या नागरिकांना परदेशातून बाहेर काढण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी लोकसभेत सांगितले की, यात इस्रायलमधून ‘ऑपरेशन अजय’ आणि इराण-इस्रायलमधून ‘ऑपरेशन सिंधू’ यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त, कुवेत आगीत मृत्युमुखी पडलेल्या 45 भारतीयांचे मृतदेहही भारतात आणण्यात आले.
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटला (यूडीएफ) मोठे यश
Next Article निवडणूक शांततेत व सुरळित पार पाडण्यासाठी समन्वयाने काम करा – पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे..
pragatbharat@gmail.com
  • Website

Related Posts

अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली…! राज्यात तीन दिवस दुखवटा; आजपासून प्रशासकीय सुट्टी जाहीर..

January 28, 2026

ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे निधन

January 7, 2026

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटला (यूडीएफ) मोठे यश

December 16, 2025

पुणे-अबुधाबी विमानसेवेला सुरुवात

December 4, 2025
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

जिल्हा परिषद निवडणूक पुढे ढकलली; आता ‘या’ तारखेला मतदान होणार

By pragatbharat@gmail.comFebruary 3, 20260

मुंबई (Pragatbharat.com):- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे…

शहराच्या प्रगतीची घोडदौड रवी लांडगे महापौरपदाच्या माध्यमातून कायम ठेवतील – आमदार शंकर जगताप

February 3, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

February 3, 2026

अजित पवारांना उद्या अखेरचा निरोप, विद्या प्रतिष्ठाणच्या मैदानावर अंत्यसंस्कार

January 28, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

मुख्य संपादक ~ दत्तात्र्य कांबळे

मुख्य कार्यालय ~ ऑफिस नंबर २४ साईकृपा भवन, पहिला मजला, जुना मुंबई पुणे रोड, खराळवाडी, पिंपरी पुणे ४११०१८.

संपर्क - ९८६०८७७७८९
ऑफिस ७०५८९३९८७३

YouTube
Our Picks
New Comments
    All rights Reserved © Website Design and Developed By Swara Infotech 9096040204
    • मुख्यपृष्ठ
    • पिंपरी चिंचवड
    • पुणे
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • सामाजिक
    • गुन्हेगारी
    • आरोग्य
    • उद्योग – व्यापार
    • कला
    • क्रीडा
    • कृषी
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • PDF (अंक)
    • वधू – वर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.