[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
क्रिकेट कॉमेंटेटर सुशील दोषी यांनी आपल्या ‘आंखो देखा हाल’ या पुस्तकात काही गोष्टी शेअर केल्या आहेत. त्यांनी या पुस्तकात लिहिलंय, की माझ्याप्रमाणे अनेक क्रिकेटपटूंचा असा विश्वास आहे की या खेळात प्रतिभा, मेहनत, जिद्द आणि संधी, क्षमता यासोबतच नशीबाचीही साथ गरजेची असते. या पुस्तकात त्यांनी सचिनचा डावा पॅड आधी घालण्याबाबत तसंच त्याची बॅट दुरुस्त करून घेण्याबाबत लिहिलं आहे.
[ad_2]