मसाजच्या नावाखाली लहान मुलींचं लैंगिक शोषण; सेक्स स्कँडलमध्ये माजी राष्ट्राध्यक्षांचंही नाव आलं समोर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Jeffrey Epstein News : जागतिक स्तरावर लक्ष वेधणाऱ्या घटनांमध्ये सध्या एक नाव सातत्यानं पुढे येत असून, त्याभोवती असणारं वादाचं वलय अनेक चर्चांना वाचा फोडत आहे. अमेरिकेतील न्यायालयामध्ये सादर करण्यात आलेल्या पुराव्यांमुळं सध्या देशभरात एकच खळबळ माजली असून, Jeffrey Epstein Scam म्हणून या प्रकरणाची चर्चा सुरु आहे. जेफ्री एफस्टीन प्रकरणी सादर … मसाजच्या नावाखाली लहान मुलींचं लैंगिक शोषण; सेक्स स्कँडलमध्ये माजी राष्ट्राध्यक्षांचंही नाव आलं समोर