भांडणामुळं देशभर व्हायरल झालेल्या जोडप्यात समेट; ज्योती मौर्य अन् आलोक पुन्हा एकत्र येणार?

( प्रगत भारत । pragatbharat.com) एसडीएम ज्योती मौर्या  (Jyoti Maurya) आणि आलोक कुमार मौर्या यांच्या भांडणाचं प्रकरण देशभर गाजलं. उत्तर प्रदेशची एसडीएम असलेल्या ज्योती मौर्यवर तिच्याच पतीने गंभीर आरोप केले होते.  या आरोपांवर ज्योतीनेही उत्तर दिलं, आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. 

Read More

Chandrayaan 3 ला जाग कधी येणार? ISRO चा आश्चर्यकारक खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) चांद्रयान 3 च्या लँडर विक्रम आणि प्रज्ञान रोव्हरला जेव्हा डिअॅक्टिव्ह करण्यात आलं होतं, तेव्हा त्यातील काही सर्किट हे जागे म्हणजेच अॅक्टिव्ह ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. जेणेकरुन इस्रो 22 सप्टेंबरला जो संदेश पाठवणार आहे, तो रिसीव्ह केला जाईल. दरम्यान, इस्रो सतत चांद्रयान 3 शी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. पण प्रज्ञानकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळत नाही आहे.  इस्रोचे प्रमुख डॉक्टर एस सोमनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपण चिंतीत होण्याचं काही कारण नाही. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरमध्ये एक अनोखं तंत्रज्ञान बसवण्यात आलं आहे. यामुळे जेव्हा त्याला सूर्याच्या…

Read More

बापरे! महाकाय शार्कनं घेतले ड्रग्ज; पुढे जे काही झालं याचा विचारही तुम्हाला करता येणार नाही…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sharks Cocaine Ocean: जलचरांचं विश्व नेमकं किती मोठं आहे हे आपण सर्वांनीच पाहिलं आहे. अशा या अनोख्या विश्वास सध्या नेमकं काय सुरुये माहितीये तुम्हाला?

Read More

Sleep Mode वर गेलेल्या चांद्रयान 3 ला पुन्हा जाग येणार की नाही? ISRO चा मोठा खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) चांद्रयान 3 च्या विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर आज जागे होणार नाहीत. इस्रोच्या अहमदाबाद येथील Space Application Center चे संचालक निलेश देसाई यांनी ही माहिती दिली आहे.   

Read More

22 सप्टेंबरला विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर जागे झाले तर चांद्रयान 3 मोहिमेत येणार मोठा ट्विस्ट

( प्रगत भारत । pragatbharat.com) 22 सप्टेंबर 2023 या दिवशी इस्रोची टीम विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहे. हा प्रयत्न यशस्वी झाला तर चांद्रयान 3 मोहिम पुन्हा भरारी घेणार आहे. 

Read More

पुढच्या वर्षी बाप्पा खरंच लवकर येणार; 2024मध्ये कधी असेल गणेश चतुर्थी? जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganesh Chaturthi 2024: मंगळवारी बाप्पाचे वाजतगाजत आगमन झाले. तर, बुधवारी दीड दिवसांच्या बाप्पाचे विसर्जनही करण्यात आले. बाप्पाचे विसर्जन करताना भक्तांनी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष करत बाप्पाला निरोप दिला. आता गणेशभक्तांना पुढच्या वर्षी बाप्पा कधी येणार याचे वेध लागले आहेत. 2024 मध्ये गणेशचतुर्थी कधी आहे, हे जाणून घेऊया.  दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुल्क पक्षात गणेशचतुर्थीला बाप्पाचे आगमन होते. तर, अनंत चतुर्दशीला बाप्पाचे वाजत गाजत विसर्जन केले जाते. काही ठिकाणी दीड दिवसांचे बाप्पा आणले जातात तर काही ठिकाणी पाच दिवसांनी बाप्पाचे विसर्जन केले…

Read More

11 भाज्या वापरुन बनवा ऋषीची भाजी, तेल न वापरता करता येणारी सोपी रेसिपी पाहा|Rishi Panchami 2023 Rishi panchami bhaji using 11 vegetable and without oil recipe in marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rishi Panchami Special Bhaji Recipe: गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज 20 सप्टेंबर रोजी ऋषीपंचमी साजरी केली जाते. यादिवशी महिला ऋषीपंचमीचे व्रत करतात. ऋषीपंचमीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. यादिवशी खास पद्धतीने भाजी बनवली जाते. या भाजीला ऋषीची भाजी असं म्हणतात. तब्बल 21 भाज्या वापरून व तेलाचा एक थेंबही न वापरता ऋषीची भाजी केली जाते. पण हल्ली काळाच्या ओघात मात्र ही भाजी फारशी कुठे केली जात नाही. हल्ली ऋषीच्या भाजीसाठी वापरण्यात येणाऱ्या भाज्याही शहरात फारशा मिळत नाहीत. त्यामुळं फक्त 11 भाज्या वापरुनही तुम्ही ही भाजी…

Read More

Ganesh Chaturthi 2023 : तुमच्या घरात बाप्पा येणार असेल तर ‘हे’ 21 नियम जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganesh Chaturthi 2023 : वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, असं म्हणत आपण प्रत्येक कामाची सुरुवात श्रीगणेशाने करतो. मंगळवारी 19 सप्टेंबरला विघ्नहर्त्याचं आगमन होणार आहे. अशावेळी शास्त्रात बाप्पाच्या आगमनापासून प्राणप्रतिष्ठा, नैवेद्य आणि विसर्जनापर्यंत काही नियम आहे. बाप्पा घरात येणार आहे, तर तुम्हाला 21 नियम माहिती असायला पाहिजेच. चला जाणून घ्या ते नियम…(Ganesh Chaturthi 2023 celebrating 21 pooja rules in Marathi) बाप्पाचे ‘हे’ 21 नियम लक्षात ठेवा! 1. घरात बाप्पा आणताना घराच्या मुख्य दरवाज्यावर यजमानांच्या पायावर दूध पाणी घाला. त्यानंतर त्यांचं औक्षण करा. 2. गणेश स्थापना स्थळी थोडे तांदूळ…

Read More

Astrology 2023 : गुरु चंद्रामुळे तयार होणार अत्यंत शुभ गजकेसरी योगावर राहु केतुची नजर, 3 राशींच्या आयुष्यात येणार भूकंप

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीला विशेष योग! 3 राशींच्या मंडळींवर बसरणार बाप्पांची कृपा

Read More

G20 Summit Share Market will rise opportunity for Stock investors to get rich;G20 मुळे कोणत्या शेअर्समध्ये येणार तेजी? गुंतवणूकदारांना मालामाल होण्याची हीच संधी

( प्रगत भारत । pragatbharat.com) G20 Summit Share Market: राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर परिणाम करणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा शेअर मार्केटवर परिणाम होत असतो. यामुळे शेअर्सच्या किंमती कमी जास्त होत असतात.  9 आणि 10 सप्टेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे G20 शिखर परिषद होणार आहे. यानिमित्ताने जगातील 20 मोठ्या अर्थव्यवस्थेतील देशांचे नेते भारतात येणार आहेत. या परिषदेत जागतिक आर्थिक आणि आर्थिक परिस्थिती, हवामान बदल, दहशतवाद यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. दरम्यान शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी ही मोठी संधी आहे. G20 शिखर परिषदेचा भारतीय शेअर बाजारावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. शेअर बाजारात नियमित गुंतवणूक करणारे अनेकजण…

Read More