न्युयॉर्क/मुंबई (pragatbharat.com) : जगातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय क्रीडा स्पर्धा अर्थात 'फिफा विश्वचषक २०२६'चा (FIFA World Cup 2026) महासंग्राम आज रात्रीपासून अधिकृतपणे सुरू होत आहे. फुटबॉल जगतातील या सर्वोच्च किताबावर आपले नाव कोरण्यासाठी जगातील सर्वोत्तम ३२ संघ आमनेसामने येणार आहेत. मात्र, स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच क्रीडा विश्लेषकांच्या मते जगातील 'टॉप ६' संघ - अर्जेंटिना (जागतिक क्रमवारी …
Blog Page 3
मुंबई (pragatbharat.com) : आयपीएल २०२६ च्या संपूर्ण हंगामात लखनऊ सुपर जायंट्सच्या (LSG) ताफ्यात असूनही बेंचवरच राहावे लागलेल्या अर्जुन तेंडुलकरने मैदानात उतरताच आपली क्षमता सिद्ध केली आहे. 'टी-२० मुंबई लीग'च्या पहिल्याच सामन्यात अर्जुनने चेंडू आणि बॅटने मोलाचे योगदान देत अंधेरी टीमला शानदार विजय मिळवून दिला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात अर्जुनने थेट विराट कोहलीच्या स्टाईलमध्ये खणखणीत …
मुंबई (pragatbharat.com) : आयपीएल २०२६ चा (IPL 2026) थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, नुकत्याच झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून पराभूत झालेल्या सनरायझर्स हैदराबादचे (SRH) या हंगामातील आव्हान संपुष्टात आले आहे. यंदाच्या हंगामात हैदराबादने अनेक युवा चेहऱ्यांना संधी दिली, ज्यामध्ये बिहारच्या साकिब हुसेन या युवा वेगवान गोलंदाजाने आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मात्र, सध्या साकिब …
विधान परिषद उपसभापती सचिन अहिर यांच्या हस्ते चिंचवड येथे शिवसेनेच्या भव्य रोजगार मेळाव्याचे उद्घाटन पिंपरी, पुणे (दि. ३० ऑगस्ट २०२६/(pragatbharat.com)-पिंपरी चिंचवड शिवसेनेचा रोजगार मेळावा म्हणजे राष्ट्र उभारणीची दहीहंडी आहे. प्रत्येक कुटुंबातील बेरोजगारांना रोजगार मिळाला की, ते कुटुंब आर्थिक सक्षम होते. कुटुंब सक्षम झाले तरच देश सक्षम होऊन विकसित होईल. आज तरुणांच्या चेहऱ्यावर ताण-तणाव जाणवत आहे, …
नागरिकांच्या आरोग्याच्या किंमतीवर उत्सवाचे पावित्र्य जपता येणार नाही पुणे, तारीख २ सप्टेंबर २०२६ (pragatbharat.com)गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात डीजे आणि कर्णकर्कश ध्वनिवर्धकांच्या वापराविरोधात नागरिकांनी सुरू केलेली जनचळवळ ही केवळ एका उत्सवापुरती मर्यादित नसून, सार्वजनिक आरोग्य, नागरिकांचा शांततेचा अधिकार आणि उत्सव संस्कृतीतील शिस्त यांचा व्यापक विचार करणारी चळवळ आहे, असे मत भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी …
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हस्ते नाशिक येथील शिबीरामध्ये प्रकाशन. लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस पक्षाचे युवा नेते मा. खा. राहुल गांधी यांनी नाशिक येथे महाराष्ट्रातील काँग्रेस अध्यक्षांच्या शिबीरात येऊन मार्गदर्शन केले. तसेच सर्व अध्यक्षांच्या कुटूंबीयांना देखील भेटले व आस्थेने विचारपूस केली. याप्रसंगी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्ती चवधरी यांनी …
मीरा शिंदे यांना “हिंद रत्न कामगार पुरस्कार” प्रदान पिंपरी, पुणे (दि. २ सप्टेंबर २०२६/pragatbharat.com) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सांगितले आहे की, “पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती कष्टकऱ्यांच्या, श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे.” या प्रमाणे श्रमिकांच्या कष्टाने पिंपरी चिंचवड या औद्योगिक, कामगार नगरीचा विकास झाला आहे. कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारे कामगार नेते इंटकचे प्रदेशाध्यक्ष डॉ. …
पिंपरी-( pragatbharat.com)- मृत्यू झाल्यास संबंधित व्यक्तीच्या वारसांना ३ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच अपघातात मालमत्तेचे नुकसान झाल्यास शासकीय मूल्यमापनानुसार नुकसानभरपाईची रक्कम अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला. अशा प्रकरणांमध्ये कार्यवाही अधिक सुसूत्र, पारदर्शक व संवेदनशील पद्धतीने करून प्रवासीहिताचे संरक्षण करण्यावर भर देण्यात आला. शहरांच्या वाढत्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम …
पिंपरी चिंचवड येथे 30 ऑगस्ट रोजी संकल्प मेळावा क्वालिटी सर्कल फोरम, टेल्को रोड, भोसरी येथे सकाळी ११ वाजता हा मेळावा संस्थापक अध्यक्ष तथा नवी मुंबई महानगरपालिका विरोधी पक्षनेते विजय चौगुले प्रमुख मार्गदर्शक पूर्वतयारी आयोजक, पुणे जिल्ह्याची जबाबदारी असलेले संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सुरेश धोत्रे यांच्यांकडे पिंपरी, दि. २७(pragatbharat.com) : वडार समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आणि प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी …


