Close Menu
pragatbharat.compragatbharat.com
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • सामाजिक
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • PDF (अंक)
  • वधू – वर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जिल्हा परिषद निवडणूक पुढे ढकलली; आता ‘या’ तारखेला मतदान होणार

February 3, 2026

शहराच्या प्रगतीची घोडदौड रवी लांडगे महापौरपदाच्या माध्यमातून कायम ठेवतील – आमदार शंकर जगताप

February 3, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

February 3, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
pragatbharat.compragatbharat.com
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • सामाजिक
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • PDF (अंक)
  • वधू – वर
pragatbharat.compragatbharat.com
Home»व्हिडिओ»बेकायदा लोन अ‍ॅप्सविरोधात सरकारचा कारवाईचा बडगा, ८७ अ‍ॅप्स ब्लॉक
व्हिडिओ

बेकायदा लोन अ‍ॅप्सविरोधात सरकारचा कारवाईचा बडगा, ८७ अ‍ॅप्स ब्लॉक

pragatbharat@gmail.comBy pragatbharat@gmail.comDecember 4, 2025No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
इजी मनी’च्या नादात बरेच गरजू मोबाईल वरून इन्स्टंट कर्ज घेतात. या नादात त्याची सत्यअसत्यता पडताळून बघत नाहीत. या अविचारी कृतीमुळे अनेक जण गोत्यात येतात. अशा डिजिटल फसवणुकीपासून वाचण्यासाठी केंद्र सरकारने सुमारे ८७ ऍप्सवर बंदी घातली आहे.
डिजीटल फसवणूक आणि बेकायदा ऑनलाइन कर्ज देण्याचा दावा करणाऱ्या आणि त्या माध्यमातून लोकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या, लोकांना लुबाडणाऱ्या ८७ बेकायदा कर्ज अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात (ब्लॉक) आली आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० च्या कलम ६९ अ नुसार इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला लोकांच्या सुरक्षेसाठी, त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी अशा प्रकारचे अ‍ॅप्स ब्लॉक करण्याचे अधिकार आहेत.
लोकसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर दिलेल्या लेखी उत्तरात कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांनी म्हटले आहे की, बेकायदा कर्ज देणारे ८७ अ‍ॅप्स आतापर्यंत ब्लॉक करण्यात आले आहेत. कंपनी कायदा, २०१३ अंतर्गत अशा प्रकरणांमध्ये सातत्याने तपासणी, बँक खात्यांचे ऑडिट व आवश्यक सर्व प्रकारची कारवाई केली आहे. यामध्ये अशा कंपन्या देखील येतात ज्या अ‍ॅप्सच्या माध्यमातून ऑनलाइन कर्ज देणे व घेण्यासह बेकायदा आर्थिक व्यवहार करत होत्या.
८७ अ‍ॅप्सवर बंदी
हर्ष मल्होत्रा यांनी स्पष्ट केले आहे की, कंपनी कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे लक्षात येते तेव्हा सरकारकडून कारवाई करण्यात कुठलीही कसर ठेवली जात नाही. सरकारने नुकतेच बेकायदा कर्ज देणारे ८७ लोन अ‍ॅप्स ब्लॉक केले आहेत.
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपुणे-अबुधाबी विमानसेवेला सुरुवात
Next Article करसंकलन सर्व्हेक्षण घोटाळ्याची चौकशी; मंत्र्यांचे आदेश आणि आयुक्तमार्फत सर्व्हेक्षण ऑडिटआमदार अमित गोरखे यांची लक्षवेधी
pragatbharat@gmail.com
  • Website

Related Posts

पीसीयू म्हणजे दूरदृष्टी व जागतिक उद्दिष्टे असलेले शिक्षण केंद्र – डॉ. विजय भटकर

January 7, 2026

नारायणपूरकडे पीएमपीच्या १३ विशेष बस धावणार

December 4, 2025

राहुल गांधींनी मतचोरी उघडी पाडून भाजपचा बुरखा फाडलाय, त्यांचं ढोंग-सोंग उघडं पाडलंय! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख…

August 23, 2025

अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष आनंदरावजी अडसूळ यांची साप्ताहिक प्रगत भारत वृत्तपत्रक संपादक यांच्याकडून सदिच्छा भेट

August 10, 2025
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

जिल्हा परिषद निवडणूक पुढे ढकलली; आता ‘या’ तारखेला मतदान होणार

By pragatbharat@gmail.comFebruary 3, 20260

मुंबई (Pragatbharat.com):- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे…

शहराच्या प्रगतीची घोडदौड रवी लांडगे महापौरपदाच्या माध्यमातून कायम ठेवतील – आमदार शंकर जगताप

February 3, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

February 3, 2026

अजित पवारांना उद्या अखेरचा निरोप, विद्या प्रतिष्ठाणच्या मैदानावर अंत्यसंस्कार

January 28, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

मुख्य संपादक ~ दत्तात्र्य कांबळे

मुख्य कार्यालय ~ ऑफिस नंबर २४ साईकृपा भवन, पहिला मजला, जुना मुंबई पुणे रोड, खराळवाडी, पिंपरी पुणे ४११०१८.

संपर्क - ९८६०८७७७८९
ऑफिस ७०५८९३९८७३

YouTube
Our Picks
New Comments
    All rights Reserved © Website Design and Developed By Swara Infotech 9096040204
    • मुख्यपृष्ठ
    • पिंपरी चिंचवड
    • पुणे
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • सामाजिक
    • गुन्हेगारी
    • आरोग्य
    • उद्योग – व्यापार
    • कला
    • क्रीडा
    • कृषी
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • PDF (अंक)
    • वधू – वर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.