ऋषी सुनक सपत्नीक G20 साठी भारत दौऱ्यावर! नारायण मुर्तींच्या लेकीचा इंडो-वेस्टर्न लूक चर्चेत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Akshata Murty fashion at G20 Summit: सध्या चर्चा आहे ती म्हणजे जी-20 परिषदेची. यावेळी ऋषी सुनक आणि त्याच्या पत्नी अक्षता मुर्ती यांनी दिल्लीनं काल आगमन केले आहे. यावेळी अक्षता मुर्ती यांच्या ड्रेसची चर्चा रंगलेली असते. त्यामुळे सर्वत्र त्यांचे फोटो हे व्हायरल होत आहेत.