Mehbooba Mufti changed DP but share tiranga with old jammu kashmir flag

( प्रगत भारत । pragatbharat.com) हर घर तिरंगा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनापूर्वी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद वाढत आहे. देशातील लाखो लोकांनी सोशल मीडियावर त्यांच्या प्रोफाइल फोटोच्या जागी तिरंगा लावला आहे. अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही पीएम मोदींच्या या आवाहनाचे स्वागत केले आहे. पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी बुधवारी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर डीपी बदलला खरा. पण त्यांनी नुसता तिरंगा न लावता त्यांचे वडील मुफ्ती मोहम्मद सईद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र बसलेला फोटो आणि त्यांच्यासमोर राष्ट्रध्वज आणि आता अवैध असलेला जम्मू – काश्मीरचा ध्वज दिसत आहे. Changed my dp since…

Read More