why does shri lanka always shown in india map does indian rules shrilanka know the fact about this map fact check knowledge news

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : आपण शाळेत अनेक देशाचे आणि राज्याचा नकाशा पाहिला आहे. तसेच आपण त्याचा अभ्यास देखील केला आहे. त्यात आपण भारताच्या नकाशाचा आणि भौगोलिक परिस्थितीचा खोलवर अभ्यास केला आहे. ज्यामध्ये आपल्याला नेहमी श्रीलंका हा दिसतोच. परंतु तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की असे का? म्हणजे भारत आणि श्रीलंका हे दो वेगवेगळे देश आहेत. मग ते एकाच नकाशात का दाखवले जातात?  आता तुम्ही म्हणाल की, ते आपल्या देशाच्या जवळ आहे म्हणून कदाचित असं दाखवलं गेलं असावं, परंतु जर असं असेल, तर मग भारताला लागून…

Read More

corona third wave: हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये गाठी तर श्वसनविकारांची सुरूवात, करोनावरील रिसर्चमध्ये ‘या’ विचित्र गोष्टी आल्या समोर! – research has shown that corona can cause blood clots in the blood vessels of the heart as well as legs, arms and brain. and also increase respiratory problems.

( प्रगत भारत । pragatbharat.com) मटा विशेष म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादकरोना होऊन गेल्यानंतर वेगवेगळे त्रास व वैद्यकीय समस्या आतापर्यंत अधोरेखित झाल्या आहेत आणि त्यामध्ये रक्तवाहिन्यांमध्ये गाठी होण्यासह श्वसनविकारांचा प्रामुख्याने समावेश आहे. श्वसनाची समस्या जगभरात आढळून आल्याचे बेल्जियम विद्यापीठाच्या अभ्यासात अधोरेखित झाले आहे. याच अभ्यासात ६६ पैकी २३ जणांना म्हणजेच ३४ टक्के व्यक्तींना श्वसनाची समस्या आढळून आली, ज्यांना पूर्वी कधीही या प्रकारची समस्या नव्हती. बेल्जियम विद्यापीठाचा अभ्यास हा कोव्हिड होऊन गेलेल्या ६६ व्यक्तींवर करण्यात आला. या सर्व ६६ व्यक्तींचे सरासरी वय ५० होते व यात ६७ टक्के पुरुष होते. या सर्व…

Read More