Who is Vidhwath Kaverappa He took 8 Wickets For South Zone To Win Duleep Trophy Final 2023; सूर्या-पुजारा-पृथ्वी असूनही फायनल हरली टीम; नव्या गोलंदाजाचा दबदबा; कोण आहे हा विदवथ कवेरप्पा?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Duleep Trophy Final: दक्षिण विभागाने गतविजेत्या पश्चिम विभागाचा पराभव करत १२व्यांदा दुलीप ट्रॉफी आपल्या नावे केली आहे. या अंतिम फेरीत दक्षिण विभागाच्या विदवथ कवेरप्पाने भारताच्या या दमदार फलंदाजांना टिकू न देता ८ विकेट्स घेतले.

 

[ad_2]

Related posts