South Africa Netherlands Sa Vs Ned Match Memes World Cup 2023 Sports Latest Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

SA vs NED Match : विश्वचषक 2023 (World Cup 2023) मध्ये नेदरलँडने दमदार विजय मिळवत सर्व समीकरणे बदलली आहेत. दक्षिण आफ्रिका (South Africa) ला हरवून नेदरलँड्स (Netherlands) ने मोठा उलटफेर केला आहे. नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेचा (Netherlands vs South Africa) 38 धावांनी पराभव केला आहे. दक्षिण आफ्रिका संघाच्या पराभवानंतर क्रिकेट चाहते मजेशीर मीम्स शेअर करच खिल्ली उडवताना दिसत आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या पराभवानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला आहे. 

दक्षिण आफ्रिकेच्या पराभवानंतर नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 38 धावांनी पराभवाला सामोरं जावं लागलं. दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 43 षटकांत 246 धावांचे आव्हानं होते, पण संपूर्ण संघ 42.5 षटकांत 207 धावांवरच तंबूत परतला. यामुळे नेदरलँड्सकडून दक्षिण आफ्रिकेला लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. दक्षिण आफ्रिकेच्या पराभवानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या पराभवावर सोशल मीडिया यूजर्स सतत मजेदार मीम्स शेअर करत आहेत.

नेदरलँड्सकडून हरल्यावर मीम्सचा पाऊस

दक्षिण आफ्रिकेने हा चोकर्स संघ असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. चाहते दक्षिण आफ्रिकेच्या पराभवावर मजेदार मीम्स शेअर करत आहेत. याशिवाय दक्षिण आफ्रिकेचा पराभव सोशल मीडियावर टॉप ट्रेंडमध्ये दिसत आहे.

सोशल मीडियावर मीम्सचा व्हायरल

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



[ad_2]

Related posts