12 ऑगस्ट (1892) हा दिवस डॉ. एस.आर. रंगनाथन यांचा जन्म दिवस भारतात राष्ट्रीय ग्रंथापाल दिन…

pragatbharat.com12 ऑगस्ट (1892) हा दिवस डॉ. एस.आर. रंगनाथन यांचा जन्म दिवस भारतात राष्ट्रीय ग्रंथापाल दिन म्हणून साजरा केला जातो. ग्रंथपालन शास्ञास शास्ञ शुध्द विज्ञानची जोड देणारे व भारतात आधुनिक ग्रंथालयाची चळवळ यशस्वीरित्या राबविणारे ते थोर ग्रंथपाल होते. भारतात सार्वजनिक व शैक्षणिक ग्रंथालय प्रणालीचा विकास झाला यात त्यांचे मोठे योगदान आहे.ग्रंथालय सार्वजनिक असो अथवा शैक्षणिक ती एक समाज घडविणारी व राष्ट्रीय मुल्ये जपणारी एक संस्था असते. ग्रंथ हे गुरू आहेत वा ग्रंथ हे मिञ आहेत हे आपण बालपणापासुनच ऐकले आहे. योग्य मिञाची वा गुरूची निवड माणसाच्या आयुष्याचे परिस्पर्शाप्रमाणे सोने करते. अशा…

Read More