Panchang Today : आज चंद्रग्रहणासह धुलिवंदन आणि लक्ष्मी योग! काय सांगत सोमवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 25 March 2024 in marathi : पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रथमा तिथी आहे. आज मंगळ आणि शुक्राच्या संयोगामुळे लक्ष्मी योग आहे. लक्ष्मी योगासोबतच वृद्धी योग, ध्रुव योग आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोग निर्माण झाला आहे. आज होळी म्हणजे रंगांचा उत्साह धुलिवंदन, धुरवड यासोबतच आज चंद्रग्रहणदेखील आहे. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. चंद्र कन्या राशीत आहे. (monday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज सोमवार म्हणजे भगवान शंकराची उपासना करण्याचा दिवस आहे. अशा या…

Read More

Holi 2024 : होळी आणि धुलिवंदन का साजरं करतात? काय आहे यामागे वैज्ञानिक कारण?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Holi 2024 : हिंदू धर्मात सण उत्सालाहा अन्यन साधारण महत्त्व आहे. प्रत्येक सण उत्सव आणि व्रतामागे धर्म शास्त्रात कारण देण्यात आलंय. भारतात मोठ्या प्रमाणात सण उत्सव साजरे करण्यात येतात. हिंदू कॅलेंडरनुसार या वर्षातील होळी हा शेवटचा सण आहे. त्यानंतर नवीन वर्षाला सुरुवात होणार. होलिका दहन आणि होळीचा हा सण अख्खा देशात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. होलिका दहन पंचांगानुसार पौर्णिमा तिथीला म्हणजे यंदा येत्या रविवारी 24 मार्च साजरा करण्यात येणार आहे. तर धुलिवंदन किंवा धुरवड म्हणजेच रंगांची उधळण ही सोमवार 25 मार्चला असणार आहे. (Why…

Read More

Holi 2024 Date : होळी आणि धुलिवंदन कधी? चंद्रग्रहण सावली असल्याने जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Holi 2024 :  होळी रे होळी पुरणाची पोळी! फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी भारतात होळीचा उत्सव साजरा करण्यात येतो. होळी पौर्णिमा, होलिकोत्सव, होलिकादहन, शिमगा, फाग, कामदहन आणि फाल्गुनोत्सव अशा विविध नावाने ओळखला जातो. पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीपासून वंत ऋतू सुरु होतो म्हणून याला वसंतोत्सव असंही म्हटलं जातं. मतभेद विसरून एकाच रंगांत न्हाऊन निघणारा हा सण नेमका कधी आहे. यंदा होळीला चंद्रग्रहण आल्यामुळे हा सण साजरा करता येणार का? जाणून घ्या धर्मशास्त्र काय सांगतं. वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा होळीचा सण साजरा करण्यात येतो.  (Holi 2024 Date When is…

Read More

Holi 2024 Deta : यंदा होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी कधी आहे? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व

( प्रगत भारत । pragatbharat.com) Holi 2024 Date : बुरा ना मानो होली है…रंगांचा हा उत्सव भारतात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. रंगांचा हा उत्सव एक प्राचीन हिंदू उत्सव आहे. होळीचा सण हा दानव राजा हिरण्यकश्यपू, विष्णूभक्त प्रल्हाद आणि राक्षसी होलिका यांच्याशी जुळलेला आहे. फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळीचा सण साजरा करण्यात येतो. महाशिवरात्रीनंतर वेध लागतात ते होळी सण असून या सणाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. (holi 2024 Date when is holika dahan dhuliwandan and ranga panchami date time and shubha muhurat in marathi) यंदा होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी…

Read More