चॉकलेट खाताय? सावधान! कॅडबरी डेअरी मिलकमध्ये आढळली जिवंत अळी viral video Hyderabad man finds live worm in Dairy Milk Chocolate Cadbury replies

( प्रगत भारत । pragatbharat.com) Worm in Dairy Milk Chocolate News in Marathi: चॉकलेटचं नुसतं नाव काढले तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चॉकलेट आवडते. म्हणूनच आपण अनेकदा सेलिब्रेट करण्यासाठी एकमेकांना चॉकलेट देतो. भारतीय कंपन्यांनी तयार केलेल्या चॉकलेट्ससोबतच विदेशी चॉकलेट्सही बाजारात सहज उपलब्ध होतात. त्यामुळे नातेवाईक आणि मित्रमंडळींना भेटवस्तू देण्यासाठी चॉकलेटची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. पण हेच चॉकलेट खाताना आता काळजी घ्या. कारण सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये प्रसिद्ध कंपनी कॅडबरी डेअरी मिल्कमध्ये जिवंत अळी सापडल्याचा दावा एका व्यक्तीने केला आहे.   एका ग्राहकाने प्रसिद्ध…

Read More