Six Lane Greenfield Expressway Pune – Ahmednagar Sambhaji Nagar Maharashtra News ABP Majha | Pune

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune – Ahmednagar  Expressway :पुणे -अहमदनगर-संभाजीनगर एक्सप्रेसवेसाठी केंद्र, राज्य सरकारमध्ये करार
पुणे – अहमदनगर – संभाजीनगर या 230 किलोमीटर लांबीच्या सिक्स लेन ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे साठीचा सामंजस्य करार आज नागपुरात पार पडला. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारचा सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात हा सामंजस्य करार झाला. या नव्या सिक्स लेन एक्सप्रेसवेमुळे पुणे शहर हे समृद्धी महामार्गाशी जोडलं जाणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा करार झाला. 

[ad_2]

Related posts