Personality Test: मानेच्या लांबीवरून कळेल तुमचं व्यक्तीमत्त्व

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Personality Test: आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव हा तितकाच महत्त्वाचा असतो. शरीराच्या अवयवांवरून आपल्याला समोरच्या व्यक्तीच्या अनेक गोष्टी कळतात. त्याच सगळ्यात महत्त्वाचा गळ्याचा आकार असतो. एखाद्या व्यक्तीच्या मानेची लांबी आणि त्याचा आकार यावरून देखील आपल्याला समोरच्या व्यक्तीविषयी खूप गोष्टी कळतात. तुमची लांब मान आहे की शॉर्ट? त्यावरून कळेल तुमच्या पर्सनॅलिटीमधील ही गोष्ट…

तुमची मान लांब आहे की छोटी कसं ओळखाल? 
तुमच्या मानेची लांबी कशी मोजाल हे जाणून घ्या… सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे तुमच्या हात घ्या आणि हाताची चार बोटं (अंगठा सोडून) घ्या आणि गळ्यावर ठेवा. जर खालील दिलेल्या फोटोपर्यंत तुमची फक्त 4 बोटं जात आहेत. तर तुमची मान छोटी आहेत. त्यात जर चार पेक्षा जास्त बोटं लागत आहेत तर तुमची मान लांब आहे. दरम्यान, हा फक्त एक अंदाज आहे हे लक्षात ठेवा यात काही बदलही असू शकतात. 

Personality Test Length of Your Neck Reveals Hidden Personality Traits know in detail trending news

लांब मान असेलेली लोक कसे असतात? 
जर तुमची मान लांब असेल, तर तुम्ही सुंदर आणि हुशार आहात. तुम्ही खूप सभ्य देखील असता, तुमला सभ्यता आवडते. तुमचा शांत स्वभाव प्रेक्षकांना प्रचंड आवडतो. लांब मान असलेले लोक हे बुद्धीमानी असतात आणि त्यांना विद्येची भूक असते. नैसर्गात राहायला तुम्हाला खूप आवडतं. तुम्हाला सगळ्याच गोष्टींविषयी जाणून घेण्याची इच्छा असते. लांब मान असलेले लोक क्रिएटिव्हिटीच्या क्षेत्रात करिअर करू शकतात. तुम्हाला तुमचे स्वातंत्र्य खूप जास्त आवडते. तुम्ही स्वावलंबी आहात आणि तुमचे व्यक्तिमत्व शोधण्याचा आनंद घेता.

Personality Test Length of Your Neck Reveals Hidden Personality Traits know in detail trending news

Key Personality Traits: सुंदर, एलिगन्ट, जिज्ञासू, सहानुभूतीशील, दयाळू, स्पष्टवक्ते, कल्पनाशील, उत्तम संवाद करणारे आणि स्वावलंबी असतात. 

करिअर पर्याय: मॉडेलिंग, डान्सर, गायक, अभिनेता, फोटोग्राफर, चित्रकार, लेखक, शिक्षक इ.

हेही वाचा : Jailer Box Office Collection Day 2: रजनीकांत यांच्या जेलर चित्रपटानं दुसऱ्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई!

Personality Test Length of Your Neck Reveals Hidden Personality Traits know in detail trending news

लहान मान असलेल्या लोकांची पर्सनॅलिटी कशी असते? 
जर तुमची मान लहान असेल, तर तुम्ही जमिनीला जोडलेले आहात आणि तुमच्यात खूप चिकाटी असते. सगळ्या समस्यांमध्ये त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्यासाठी मी तत्पर असता. लहान मान असणे स्थिरता दर्शवते. त्यासोबत एका स्ट्रॉंग पर्सनॅलिटीला दर्शवते. तुम्ही कोणताही निर्णय घेताना खूप विचार करता. तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप प्रॅक्टिकल देखील असता. 

Key Personality Traits: चिकाटी, व्यावहारिक, डाऊन-टू-अर्थ, दृढनिश्चयी, जबाबदारीची तीव्र भावना, वास्तववादी, सहनशील, सगळ्यांना जुळवून घेणारी, वास्तवता जाणून राहणारी

करिअर ऑप्शन: सॉफ्टवेअर इंजिनिअर, डेटा सायंटिस्ट, वेब डेव्हलपर, ग्राफिक डिझायनर, अकाउंटंट, लेखक, संपादक इ.

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही.)

Related posts