Parliament Special Session Opponents Targets Government Abp Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Parliament Special Session : संसदेचं विशेष अधिवेशन नेमकं कशासाठी? सत्ताधारी विरोधकांमध्ये ट्वीट वॉर

संसदेचे पाच दिवसीय विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार रविवारी सायंकाळी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेणार आहे. त्यात सरकारकडून संसदीय आणि अन्य कामकाजाची माहिती नेत्यांना दिली जाणार असून, त्यांचेही विचार ऐकून घेतले जाणार आहेत.

[ad_2]

Related posts