( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : मासिक पाळीत हेवी फ्लो होणं ही महिलांसाठी एक मोठी समस्या आहे. हेवी फ्लो टाळण्यासाठी महिला विविध उपाय करतात. मात्र यासाठी आज आम्ही तुम्हाला एक पर्याय सांगणार आहोत. पीरियड्स दरम्यान हेवी फ्लो नियंत्रित करण्यासाठी किंवा टाळण्यासाठी कोणते पदार्थ खावेत हे जाणून घेऊया. मात्र त्यापूर्वी किती प्रमाणात रक्तस्राव होणं म्हणजे हेवी ब्लिडींग याबाबत महिलांना माहिती असणं गरजेचं आहे. मिलन फर्टिलिटी हॉस्पिटलच्या रिप्रॉडक्टिव्ह मेडिसिनमध्ये सल्लागार असलेल्या डॉ. पारुल अग्रवाल यांनी सांगितलं की मासिक पाळी येणं ही स्त्रीच्या शरीराची एक सामान्य प्रक्रिया आहे. पण जेव्हा जास्त रक्तस्राव…
Read More