( प्रगत भारत । pragatbharat.com) Mahalaxmi Rajyog : यंदाची दिवाळी मोठ्या थाटामाटात साजरी होतेय. हा सण कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला साजरा केला जातो. या दिवाळीत अनेक शुभ योग तयार होतायत. असाच एक महालक्ष्मी राजयोग तयार झाला आहे. दिवाळीच्या दिवशी महालक्ष्मी राजयोगाची स्थापना सुख-समृद्धी देणारी मानली जाते. ज्योतिष शास्त्रानुसार, दिवाळीच्या दिवशी चंद्र आणि मंगळ तूळ राशीत आहे. महालक्ष्मी राजयोग तयार होत असून काही राशींना या योगाचा शुभ प्रभाव मिळणार आहे. महालक्ष्मी राजयोगामुळे या राशींना संपत्ती आणि ऐश्वर्याचे भरपूर लाभ मिळू शकणार आहे. या योगाच्या प्रभावामुळे 2024 मध्येही काही राशींना…
Read More