आपला प्रिन्सचं अव्वल! शुभमन गिल जगातील नंबर 1 फलंदाज, ICC क्रमवारीत बाबर आझमला टाकलं मागे

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p style="text-align: justify;"><strong>ICC World Cup, Shubhaman Gill:</strong> टीम इंडियाचा युवा सलामीवीर शुभमन गिलनं पाकिस्तानच्या बाबर आझमला मागे टाकत ICC एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत पहिलं स्थान पटकावलं आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या ओपनिंग पार्टनरनं पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला मागे टाकलं आहे. विश्वचषक सुरू होण्यापूर्वी बाबर आझम पहिल्या क्रमांकावर होता. स्टार फलंदाज शुभमन गिलला डेंग्यूची लागण झाल्यामुळे वर्ल्डकपसाठी उशिरा प्लेईंग इलेव्हनमध्ये त्याचा उशिरा समावेश करण्यात आला. एकीकडे शुभमन गिलनं जबरदस्त परफॉर्मन्स दिला, तर दुसरीकडे बाबर आझमला एका एका धावेसाठी मोठी कसरत करावी लागत होती.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts