( प्रगत भारत । pragatbharat.com) Monty Panesar on Virat Kohli : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी (India vs England) मालिका 25 जानेवारीपासून सुरू होणार आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात खेळल्या गेलेल्या मागील टेस्ट सामन्यात इंग्लंडने भारताचा पराभव केला होता. अशातच आता रोहितसेना इंग्लंडचा खेळ खल्लास करण्यासाठी मैदानात उतरेल. पहिल्या टेस्ट सामन्यापूर्वी इंग्लंडचा माजी स्पिनर मॅन्टी पनेसर (Monty Panesar) याने इंग्लंड संघाचा कॅप्टन बेन स्टोक्सला (Ben Stokes) सल्ला दिलाय. कसोटी सामन्यादरम्यान जर तुम्ही विराट कोहलीचा इगो हर्ट केला तर तुम्हाला यश मिळेल, असं मॅन्टी म्हणतो. विराट कोहलीचा स्वभाव सर्वांना माहित…
Read More