( प्रगत भारत । pragatbharat.com) Budh Asta 2023: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठरलेल्या काळानुसार, त्याच्या राशीमध्ये बदल करतो. यावेळी नुकतंच 1 ऑक्टोबर रोजी बुध ग्रहाने कन्या राशीत प्रवेश केला आहे. जेव्हा एखादा ग्रह सूर्याच्या खूप जवळ येतो तेव्हा तो अस्त होतो. जेव्हा बुध अस्त होतो तेव्हा तो खूप जलद परिणाम देतो. 8 ऑक्टोबर रोजी बुध कन्या राशीत अस्त करेल. ज्योतिषशास्त्रानुसार बुधाच्या अस्तामुळे विपरित राजयोग तयार होतोय. सर्व राशीच्या लोकांच्या जीवनावर त्याचा प्रभाव पडेल. परंतु अशा 3 राशी आहेत ज्यांना आर्थिक लाभ मिळू शकतो. जाणून घेऊया विपरीत राजयोगाचा कोणत्या राशींवर…
Read More