( प्रगत भारत । pragatbharat.com) Surya Rashi Parivartan 2023: सूर्य आपली रास बदल आहे. सूर्य आज 15 जून 2023 रोजी मिथून राशीत प्रवेश करत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलतो. त्यामुळे काही योग होतात. 16 जुलै 2023 पर्यंत सूर्य मिथुन राशीत कायम राहणार आहे. त्यामुळे सर्व 12 राशींच्या जीवनावर त्याचा मोठा प्रभाव पडणार आहे. तर दुसरीकडे, मिथुन राशीतील सूर्य गोचर काही राशींसाठी खूप शुभ परिणाम देणार आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांची चांगली प्रगती होण्याचे संकेत आहेत. सूर्य गोचरमुळे चार राशींच्या लोकांना धनलाभ होणार आहे. सूर्य हा…
Read More