( प्रगत भारत । pragatbharat.com) Shash And Malavya Rajyog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या गोचरमुळे अनेक शुभ योग आणि राजयोग तयार होतात. या राजयोगांचा थेट परिणाम मानवी जीवनावर होताना दिसतो. डिसेंबरमध्ये 3 राजयोग तयार झाले असून मंगळ आणि शनिदेव यांनी हे राजयोग निर्माण केला आहे. ज्यामध्ये मंगळाने एक रूचक राजयोग तयार केला आहे. शनिदेवाने शश राजयोग निर्माण केला आहे, तर शुक्राने मालव्य राजयोग निर्माण केला आहे. या तिन्ही राजयोगांच्या निर्मितीमुळे काही राशींच्या व्यक्तींना अपार लाभ मिळण्याची शक्यता आहे. यावेळी काही या राशींना अनपेक्षित आर्थिक लाभ आणि करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. जाणून घेऊया…
Read MoreTag: Shasha
Gajakesari Shasha Rajayoga will be made in November 2 Rajayoga will bring wealth to the persons of this zodiac signs
( प्रगत भारत । pragatbharat.com) November Horoscope 2023: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळेनंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी नोव्हेंबर महिना प्रत्येक राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकणार. या महिन्याच्या सुरुवातीला शुक्र ग्रह कन्या राशीत प्रवेश करेल. यासोबतच शनीचीही प्रत्यक्ष भ्रमण होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, शनी कुंभ राशीत असल्याने शश योग राहणार आहे. तर नोव्हेंबर महिन्यात चंद्र मेष राशीत प्रवेश करणार असून गुरु आधीच उपस्थित आहे. अशा स्थितीत गजकेसरी योग तयार होणार आहे. या दोन शुभ राजयोगांची निर्मिती अनेक राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद आणणार आहे. जाणून घेऊया कोणत्या…
Read More