[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Sanjay Raut Full PC : आम्ही ठरवलं तर एका दिवसात भाजप संपेल, संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल भाजपची भूमिका हुकूमशाहीची, आम्ही ठरवलं तर एका दिवसात भाजप नष्ट होईल, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपची ताकद परावलंबी असून छोट्या पक्षांना संपवण्यावर त्यांचं लक्ष आहे. लोकशाही टिकावी यासाठी महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन समाज पक्ष एकत्र येणार असून प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेवर लक्ष लागल्याचंही राऊतांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
[ad_2]