[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जी एन साईबाबा याची आज नागपूरच्या सेंट्रल जेलमधून सुटका होऊ शकली नाही… साईबाबा यांचे वकील आणि कुटुंबीय आवश्यक कायदेशीर प्रक्रिया करून न्यायालयाची ऑर्डर जेल अधिकाऱ्यांपर्यंत आणू शकले नाहीत. आता उद्या त्यांचे वकील आणि कुटुंबीय आवश्यक कायदेशीर ऑर्डर आणून जी एन साईबाबा यांची जेलमधून सुटका करण्याचे प्रयत्न करतील…</p>
[ad_2]
GN Saibaba Case : दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जी एन साईबाबा यांची आजची रात्र जेलमध्ये, कारण काय?
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2024/03/0d6e167bfe7ea124e883f7e4be8f9c891709740316892261_original.jpg)