[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>शिवसेनेकडून कालच्या जाहिरातीत दुरुस्ती, आजच्या जाहिरातीत शिंदेसोबत फडणवीसांचा फोटो. तर वरच्या बाजूला बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, नरेंद्र मोदी आणि अमित शाहांचे फोटो.लोकप्रियतेची टक्केवारी देखील बेरीज करून सादर. </p>
[ad_2]
Shivsena Advertisement : शिवसेनेची नवी जाहिरात, नवीन जाहिरात कोणाच्या दबावामुळे?
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/06/b4cff3b96d3a87315d55f2780a1121cf1686721060502541_original.jpg)