[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Dhairyasheel Mohite Patil: गावोगावी फिरून लोकांच्या भावना जाणून घेतोय : धैर्यशील मोहिते पाटील
भाजपचे नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघाबाबत पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. मी फक्त माढा मतदारसंघातील गावोगावी फिरुन लोकांच्या भावना जाणून घेत आहे. दौरा संपल्यावर विजयसिंह मोहिते पाटील यांना रिपोर्ट देणार, असं धैर्यशील यांनी सांगितलं. मात्र निवडणूक लढायची की नाही, याबाबत बोलणं त्यांनी टाळलं.
[ad_2]