[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
ABP Majha Headlines : 10 PM : 21 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
काँग्रेसची राज्यातल्या सात उमेदवारांची पहिली यादी जाहीर… सोलापुरातून प्रणिती शिंदे, पुणयातून धंगेकर, कोल्हापुरातून शाहू महाराजांना उमेदवारी
सांगली लोकसभेसाठी उद्धव ठाकरेंकडून चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर, मशाल चिन्हावर चंद्रहार पाटील लोकसभा लढवणार, मिरजेतील सभेत उद्धव ठाकरेंची घोषणा
दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक, कथित मद्य घोटाळ्यात ईडीची अटक
केजरीवालच मुख्यमंत्री राहणार, कोठडीतून सरकार चालवणार, दिल्लीच्या शिक्षणमंत्री आतिशी यांचं वक्तव्य
[ad_2]