[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Vikas Thackeray: भाजपच्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना समज द्यावी – विकास ठाकरे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांनी मोदींवर आक्षेपार्ह टीका केल्याने भाजप आक्रमक झालीय.. विलास मुत्तेमवार यांच्या घरासमोर आज भाजप आणि भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं.. त्यावरुन नागपुरातील काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिलीय.. भाजपचे नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना समज द्यावी.. अन्यथा निवडणूक जाईल दुसऱ्या बाजूला आणि इथे वेगळंच काही घडेल. असं विधान विकास ठाकरेंनी केलंय. </p>
[ad_2]
Vikas Thackeray: भाजपच्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना समज द्यावी – विकास ठाकरे
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2024/04/fa10a2f0c52b0650bec3d61e9e9bbc921712337388036719_original.jpg)