[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
ABP Majha Headlines : 4 PM : 6 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
विशाल पाटील यांचा पायलट कुणीतरी वेगळाच, त्यांचं विमान फक्त गुजरातकडे जाऊ नये, संजय राऊतांचं वक्तव्य, तर राऊतांनी नाव घेऊन बोलावं, विश्वजीत कदमांचं चॅलेंज.
संजय राऊतांच्या आरोपाची काँग्रेसकडून गंभीर दखल, व्यक्तिगत आरोप योग्य नाही, रमेश चेन्निथला यांचं प्रत्युत्तर
महाविकास आघाडीत भिवंडीचा तिढा वाढला, काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी नाराज, दयानंद चोरगे बंडखोरीच्या तयारीत, वरून आदेश आला तरी काम करणार नाही, बैठकीत निर्धार
संभाजीनगरवरून महायुतीत रस्सीखेच, संभाजीनगर भाजपचीच, कोअर कमिटी बैठकीत निर्धार
कल्याणमधून श्रीकांत शिंदेंची उमेदवारी खुद्द देवेंद्र फडणवीसांकडून जाहीर, महायुतीतले सर्व घटकपक्ष श्रीकांत यांना निवडून आणतील, फडणवीसांचं वक्तव्य
[ad_2]