[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>PBKS vs SRH IPL 2024: आज पंजाब किंग्स (PBKS) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात सामना रंगणार आहे. हा सामना मुल्लानपूर, चंदीगड या मैदानात होणार आहे. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता सदर सामना सुरु होईल. </p>
[ad_2]
PBKS vs SRH IPL 2024: पंजाब किंग्स आज सनरायझर्स हैदराबादविरुद्ध भिडणार
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2024/04/16921846b06fc50090c57a34aaa9aab21712657601469987_original.jpeg)