[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>MVA On Salman Khan : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार; विरोधकांची प्रतिक्रिया बॉलिवूडचा अभिनेता सलमान खान यांच्या घरा बाहेर आज पहाटे 4:50 वाजता दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे.यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल मत व्यक्त केलं आहे.त्या म्हणाल्या की ही घटना खूपच धक्कादायक आहे.त्या भागात अनेक ज्येष्ठ नागरिक हे सकाळी मॉर्निंग वॉक ला जात असतात. मुल शाळेत जात असतात अनेक लोक रस्त्यावर असतात आणि अस असताना जर भर रस्त्यात गोळीबार होत असेल तर अब की बार गोळीबार सरकार वर शिक्का मोर्तब झाला आहे.काही महिन्यांपूर्वी सत्तेत असलेल्या आमदारांकडून पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार केलं जात आहे.याच अर्थ असा की ट्रीपल इंजिन सरकार कडून अश्या गोळीबार ला कोणाचं तरी सहकार्य किंवा आशीर्वाद आहेच ना अशी टीका यावेळी सुप्रिया सुळे यांनी केली.</p>
[ad_2]
MVA On Salman Khan : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार; विरोधकांची प्रतिक्रिया
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2024/04/0e38c340a929ea66b05196066bc50e9e1713083394362719_original.jpg)