[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Kiran Samant on Lok Sabha : लोकसभेसाठी 100 टक्के इच्छुक, किरण सामंत फडणवीसांच्या भेटीला
रत्नागिरी सिंधुदुर्गवरुन महायुतीत तिढा. इच्छुक उमेदवार किरण सामंत फडणवीसांच्या भेटीसाठी नागपुरात. लोकसभेसाठी तयारी पूर्ण पेपर सोडवणं बाकी, किरण सामंतांचं वक्तव्य.
[ad_2]