[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Chandrahar Patil : शेतकऱ्याचा मुलगा खासदार व्हायला नको हे काँग्रेसनं स्पष्ट सांगावं : चंद्रहार पाटील<br />चंद्रहार पाटलांचा काँग्रेसवर निशाणा —— ‘शेतकऱ्याचा मुलगा खासदार व्हायला नको हे काँग्रेसनं स्पष्ट सांगावं’ —— अडचण होत असल्यास उमेदवारी मागे घेण्याची तयारी- चंद्रहार पाटील —— चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीला काँग्रेस नेते विशाल पाटलांचा विरोध.. विशाल पाटलांकडून आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल</p>
[ad_2]