[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Buldhana Accident : मलकापूर शहरातील महामार्ग क्रमांक सहा वरती भीषण अपघात (Accident) झाला आहे. दोन ट्रॅव्हल्स समोरासमोर भिडल्याने सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 25 ते 30 जण जखमी झाले आहेत. यामधील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. </p>
[ad_2]
Buldhana Accident : मलकापूर शहरात दोन ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, सहा जणांचा जागीच मृत्यू; 25 ते 30 जण जखमी
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/05/3258db8d9fc2ed758facac3aa0f9fa0d1681372408156219_original.png)