[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
IPL 2023, Virat kohli : 108 कसोटी सामन्यात 48.93 च्या सरासरीने 28 शतकांसह 8416 धावा… २७४ वनडे सामन्यात ५७.३२ च्या सरासरीने ४६ शतकांसह १२८९८ रन्स.. याशिवाय २३७ आयपीएल सामने ७२६३ रन्स, ज्यामध्ये सात शतकं आणि स्ट्राईक रेट १३० चा… ही अचंबित करणारी आकडेवारी आहे द विराट कोहलीची. धावांची इतकी मोठी लूट करुनही या धावाधीशाच्या खजिन्याला आयपीएलच्या ट्रॉफीने पुन्हा एकदा हुलकावणी दिलीय.
बंगळुरुच्या मैदानात कोहलीने रविवारी या हंगामातलं सलग दुसरं शतक ठोकलं आणि प्ले-ऑफच्या आशा पल्लवित केल्या. पण, शुभमन गिलने त्याला शतकी प्रत्युत्तर देत गुजरातला विजयपथावर नेलं आणि कोहलीच्या टीमसाठी प्ले-ऑफचा दरवाजा बंद केला. ७५ आंतरराष्ट्रीय शतके २५ हजारपेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय धावा, ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा भारतीय कर्णधार त्याशिवाय असे विक्रमांचे महाल रचणाऱ्या कोहलीच्या बंगळुरु टीमने आतापर्यंत तीनदा फायनल गाठलीय तर आणखी पाचदा प्ले-ऑफचं तिकीट मिळवलंय. तरीही आरसीबीचं आयपीएल ट्रॉफीचं स्वप्न १६ मोसमांतनंतरही सत्यात उतरलेलं नाही.
सध्याच्या जमान्यात सोशल मीडियाची बॅटिंग जोरात असल्याने कोहलीच्या आरसीबीसाठी मग मिम्स फिरले नाही तरच नवल. यंदाच्या मोसमात एका मॅचमध्ये गौतम गंभीर आणि विराट कोहलीचा झालेला वादही चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेला. कोहली क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये तितक्याच आक्रमकपणे आणि झोकून देत खेळत असतो. आयपीएलची ही निराशा त्याच्या मनाच्या एका कोपऱ्यात नक्कीच असणार आहे. तरीही जूनच्या पहिल्या आठवड्यात होत असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी त्याने बॅटला धावांची धार काढल्याने टीम इंडियासाठी ही नक्कीच सुखावह बाब म्हणावी लागेल. फक्त ती आयपीएलची ट्रॉफी जोपर्यंत त्याला मिळत नाही… तोवर त्याचे फॅन्स म्हणत राहीतल… कब खौलेगा रे खून तेरा… माँ का बाप का भाई का… सबका बदला लेगा तेरा फैजल
@ICC
Greatest ever ………#ViratKohli𓃵 pic.twitter.com/we1wGA67m9
— Virend Meena (@mvirend4) May 22, 2023
Him In Test Blazer, Occasion Of WTC Finals. I’ll Never Stop Missing Kohli.
💔The Test Captain. #ViratKohli𓃵 #testcricket pic.twitter.com/Szvmjrx5XE
— dikshitsinh 08 (@Dikshitsinh08) May 22, 2023
Abhi to RCB ki or Kohli burai kar rahe ho jab WTC me Kohli jitayega to RCB trends karna chahiye
Please bhai yaar #ViratKohli @imVkohli #instagramdown #ViratKohli𓃵 #BCCI #icc @BCCI pic.twitter.com/3PzdczrHqe
— Jeetendra singh Rajpoot (@Jeetend39455834) May 22, 2023
6️⃣3️⃣9️⃣ runs this season🌪
2️⃣ Centuries in #IPL2023 🔥
7️⃣ #TATAIPL 💯s overall
1️⃣ #KingKohli#IPLonJioCinema #ViratKohli | @imVkohli pic.twitter.com/qCItj3UajD
— JioCinema (@JioCinema) May 22, 2023
From Virat Kohli bowing down to Sachin to entire generation including his contemporaries bowing down to him. Success story like this ❤️#ViratKohli𓃵 #sachintendulkar #king👑 pic.twitter.com/D3ecGGmT5n
— APPU 2.0 (@appusinz2002) May 22, 2023
Virat Kohli said “Many saying my T20 cricket are declining but I feel I am batting at my best”. pic.twitter.com/5ZfnMs5Z8H
— Johns. (@CricCrazyJohns) May 21, 2023
6️⃣3️⃣9️⃣ runs this season🌪
2️⃣ Centuries in #IPL2023 🔥
7️⃣ #TATAIPL 💯s overall
1️⃣ #KingKohli#IPLonJioCinema #ViratKohli | @imVkohli pic.twitter.com/qCItj3UajD
— JioCinema (@JioCinema) May 22, 2023
[ad_2]