[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात कंत्राटी पद्धतीने सुरु असलेल्या पदभरतीवरुन एकनाथ खडसेंनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय.. सरकार दिवाळखोरीत निघाल्याने कंत्राटीपद्धतीने पदभरती सुरु असल्याचा आरोप खडसेंनी केलाय.</p>
[ad_2]
Eknath Khadse : मंत्रिमंडळही कंत्राटी पद्धतीने चालवा : एकनाथ खडसे
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/09/31c51b6d512a106b6b976c0955d5f50c1694791417886541_original.jpg)