[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा घट, ८३.५ रुपयांनी स्वस्त झालाय.. मुंबईत व्यावसायिक सिलेंडरचा दर १ हजार ७२५ वर पोहोचलाय. याआधी मुंबईत व्यावसायिक सिलेंडरचा दर १८०८.५० रुपये होता. एप्रिल महिन्यात १ हजार ९८० रुपयांचा सिलेंडरचा दर होता. </p>
[ad_2]
Gas Cylinder Price : व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा घट, मुंबईत सिलंडरचा दर 1 हजार 725 वर
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/06/6b18d4ea21c2bf42eb363439e0cab4b31685627062433718_original.jpg)