[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. अशात, विदर्भ आणि मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात शिवसैनिक मुंबईत दाखल होतायत… <br />दरम्यान मुलुंड टोल नाका परिसरातून या चा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांनी</p>
[ad_2]
Mulund Toll Naka :दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून तयारी, शिवसैनिक मुंबईत दाखल
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/10/f26c5278773d372f066d487a04b3063e1698132432326327_original.jpg)