[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>राऊतांच्या कृतीवर राजकीय वर्तुळात टीका झाल्यानंतर संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिलंय… दाताखाली जीभ आली म्हणून थुंकलो असं राऊत म्हणाले… थुंकण्यावर बंदी आहे का? सरकारने तसा अध्यादेश काढावा असही राऊत म्हणाले</p>
[ad_2]
Sanjay Raut On Spit : थुंकण्यावर बंदी आहे का? सरकारने तसा अध्यादेश काढावा
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/06/96f96e03f4b2ea8ce6c29926e8b4cc931685727577251308_original.jpg)