[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघात 100% भाजपचे उमेदवार उभे राहतील असं विधान भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलं होतं. त्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी आमदार गणपत गायकवाड यांच्यावर टीका केली. पाहूयात ते नेमकं काय म्हणाले?</p>
[ad_2]
Shrikant Shinde : ज्यांनी गद्दारी करुन पैसा, सत्ता मिळवली त्यांच्या नजरेत सर्व विदूषक
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/12/0dce59297bf48f588bff8b37713e2f811701790892556541_original.jpg)