[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Supriya Sule and Sanjay Raut : ठाकरे गट 23 जागांवर ठाम, फॉर्म्युल्याबद्दल सुप्रिया सुळे म्हणाल्या…
देशात लोकसभा निवडणुकांचं वारं वाहू लागलंय. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरू आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जागावाटपाबाबत मोठा दावा केलाय..ठाकरे गट लोकसभेच्या २३ जागा लढवणार असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय.. त्यावर आता सुप्रिया सुळे यांनी काय प्रतिक्रिया दिलीये पाहूयात
[ad_2]