[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Subhash Deshmukh vs Vijay Deshmukh : सोलापुरात भाजपच्या दोन आमदारांमध्ये वाकयुद्ध सोलापुरात भाजपच्या दोन ज्येष्ठ आमदारांमध्ये कार्यक्रमाच्या मंचावरचं रंगलं वाकयुद्ध, ‘सोलापूर हे मोठे खेडं आहे, सुभाष देशमुख यांचं विधान, तर सोलापुरला ‘खेडं’ शब्द वापरल्याने विजयकुमार देशमुख यांचा आक्षेप.
[ad_2]