[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Manoj Jarange : असंतुष्ट मराठा समन्वयकांना हाताशी धरून सरकारचा प्रयत्न, मनोज जरांगेंचा आरोप
आपल्यावर ट्रॅप लावला जातोय, सरकार मोठं षडयंत्र रचणार, मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप, काही असंतुष्ट समन्वयकांना हाताशी धरलं जात असल्याचा जरांगेंचा गंभीर आरोप
[ad_2]