[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>शेतकरी नेते रविकांत तुपकर याना साडे सात वाजता त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर लगेचच त्यांची मेडिकल करून त्यांना पोलिसांनी तातडीने मेहकर येथे हलविण्यात आले आहे. त्यांना मेहकर येथे का नेण्यात आले..? त्यांचा काही दगा फटका तर बसणार नाही ना…? असा संशय त्यांच्या पत्नी एड शर्वरी तुपकर यांनी व्यक्त केला असून हे आंदोलन आता अधिक ताकतीने पुढे जाईल असा इशारा त्यांनी दिला दरम्यान बुलढाणा पोलीस स्टेशन समोर शेकडो कार्यकर्ते जमा झाले आहेत.</p>
[ad_2]
Ravikant Tupkar Detained : रेल रोको आंदोलन करण्यापूर्वीच रविकांत तुपकरांना पोलिसांच्या ताब्यात
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2024/01/3dc8dd7560c3f471956ef87d0889bf771705602419603261_original.jpg)