[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Maharashtra Farmer On Budget 2024 : अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान,अर्थसंकल्पाबाबत सरकारकडून अपेक्षा
१ फेब्रुवारी रोजी देशाचं आर्थिक बजेट जाहीर होणार आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय… अजूनही अनेक शेतकऱी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत…. सर्वसामान्य शेतकऱ्यांनी येणाऱ्या अर्थसंकल्पाबाबत सरकारकडून काय अपेक्षा व्यक्त केल्यात पाहुयात
[ad_2]