Sangeet Natak Akademi Puraskar to ashok chavan vijay chavan niladri kumar

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sangeet Natak Akademi Puraskar : अशोक सराफ, विजय चव्हाण, सतारवादक नीलाद्री कुमार यांचा गौरव

संगीत नाटक अकादमीच्या वतीने २०२३ या वर्षासाठी संगीत, नाटक, नृत्य क्षेत्रातील पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये विख्यात शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली, प्रसिद्ध सतारवादक नीलाद्री कुमार, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, ढोलकीवादक विजय चव्हाण, लावणी कलावंत प्रमिला सूर्यवंशी लोडगेकर यांना संगीत नाटक पुरस्कार जाहीर झाला आहे. एक लाख रुपये आणि ताम्रपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

[ad_2]

Related posts